Hello, kids! Welcome to our blog.
Today, we will learn the names of fruits in English!
Fruits are delicious and healthy! Let’s start!
Fruits Name with Fun Facts.

names-of-fruits-in-english

"English Vocabulary And GK" is a comprehensive blog designed to help learners improve their English vocabulary, enhance general knowledge (GK), and access educational resources in multiple languages. Whether you are preparing for competitive exams, looking to improve your language skills, or simply seeking educational PDFs, this blog is the perfect platform to meet your needs. english vocabulary,english and hindi,english and marathi,educational pdf,gk,general knowledge,online education.etc.
![]() |
names-of-fruits-in-english |
![]() |
names-of-different-birds-in-english |
Hello friends! आज, आपण काही कृतीदर्शक शब्द व वाक्य मराठी अर्थासह शिकणार आहोत. तर, चला मग सुरुवात करूया!
![]() |
Action-Words-and-Sentences-with-Marathi-meaning |
1. Eating - म्हणजे खाणे.
o जसे - I am eating. o मी खात आहे.
2. Drinking - म्हणजे पिणे.
o जसे - I am drinking water. o मी पाणी पीत आहे.
3. Sleeping - म्हणजे झोपणे.
o जसे - I am sleeping. o मी झोपत आहे.
4. Running - म्हणजे धावणे.
o जसे - I am running in the park. o मी उद्यानात धावत आहे.
5. Walking - म्हणजे चालणे.
o जसे - I am walking slowly. o मी हळू चालत आहे.
6. Talking - म्हणजे बोलणे.
o जसे - I am talking to my friend. o मी माझ्या मैत्रिणीशी बोलत आहे.
7. Reading - म्हणजे वाचन करणे.
o जसे - I am reading a book. o मी एक पुस्तक वाचत आहे.
8. Writing - म्हणजे लिहिणे.
o जसे - I am writing a letter. o मी एक पत्र लिहित आहे.
9. Laughing - म्हणजे हसणे.
o जसे - I am laughing loudly. o मी जोरात हसत आहे.
10. Crying - म्हणजे रडणे.
o जसे - I am crying. o मी रडत आहे.
11. Watching - म्हणजे पाहणे.
o जसे- I am watching TV. o मी टीव्ही पाहत आहे.
12. Listening - म्हणजे ऐकणे.
o जसे - I am listening to music. o मी संगीत ऐकत आहे.
13. Jumping - म्हणजे उडी मारणे.
o जसे - I am jumping with joy. o मी आनंदाने उडी मारत आहे.
14. Dancing - म्हणजे नाचणे.
o जसे - I am dancing beautifully. o मी छान नाचत आहे.
15. Singing - म्हणजे गाणे.
o जसे - I am singing a song. o मी एक गाणे गात आहे.
16. Cooking - म्हणजे स्वयंपाक करणे.
o जसे - I am cooking food. o मी अन्न शिजवत आहे.
17. Cleaning - म्हणजे साफसफाई करणे.
o जसे - I am cleaning my room. o मी माझी खोली साफ करत आहे.
18. Washing - म्हणजे धुणे.
o जसे - I am washing clothes. o मी कपडे धूत आहे.
19. Bathing - म्हणजे आंघोळ करणे.
o जसे - I am bathing. o मी आंघोळ करत आहे.
20. Brushing - म्हणजे ब्रश करणे.
o जसे - I am brushing my teeth. o मी माझे दात ब्रश करत आहे.
21. Combing - म्हणजे केस विंचरणे.
o जसे - I am combing my hair. o मी माझे केस विंचरत आहे.
22. Opening - म्हणजे उघडणे.
o जसे - I am opening the door. o मी दरवाजा उघडत आहे.
23. Closing - म्हणजे बंद करणे.
o जसे - I am closing the window. o मी खिडकी बंद करत आहे.
24. Turning - म्हणजे वळणे.
o जसे - I am turning left. o मी डाव्या बाजूला वळत आहे.
25. Driving - म्हणजे वाहन चालवणे.
o जसे - I am driving a car. o मी कार चालवत आहे.
26. Riding - म्हणजे स्वार होणे.
o जसे - I am riding a bicycle. o मी सायकल चालवत आहे.
27. Helping - म्हणजे मदत करणे.
o जसे - I am helping my mother. o मी माझ्या आईला मदत करत आहे.
28. Teaching - म्हणजे शिकवणे.
o जसे - I am teaching English. o मी इंग्रजी शिकवत आहे.
29. Learning - म्हणजे शिकणे.
o जसे - I am learning a new language. o मी एक नवीन भाषा शिकत आहे.
30. Thinking - म्हणजे विचार करणे.
o जसे - I am thinking about the future. o मी भविष्याचा विचार करत आहे.
31. Waiting - म्हणजे प्रतीक्षा करणे.
o जसे - I am waiting for my friend. o मी माझ्या मैत्रिणीची वाट बघत आहे.
32. Calling - म्हणजे कॉल करणे.
o जसे - I am calling my sister. o मी माझ्या बहिणीला कॉल करत आहे.
33. Shopping - म्हणजे खरेदी करणे.
o जसे - I am shopping at the mall. o मी मॉलमध्ये खरेदी करत आहे.
34. Sitting - म्हणजे बसणे.
o जसे - I am sitting on the chair. o मी खुर्चीवर बसत आहे.
35. Standing - म्हणजे उभे राहणे.
o जसे - I am standing near the door. o मी दाराजवळ उभी आहे.
36. Wearing - म्हणजे परिधान करणे.
o जसे - I am wearing a red dress. o मी लाल ड्रेस परिधान करत आहे.
37. Removing - म्हणजे काढणे.
o जसे - I am removing my shoes. o मी माझे बूट काढत आहे.
38. Throwing - म्हणजे फेकणे.
o जसे - I am throwing the ball. o मी चेंडू फेकत आहे.
39. Catching - म्हणजे झेलणे.
o जसे - I am catching the ball. o मी चेंडू झेलत आहे.
40. Clapping - म्हणजे टाळ्या वाजवणे.
o जसे - I am clapping happily. o मी आनंदाने टाळ्या वाजवत आहे.
तर मित्रांनो, आज आपण काही कृतीदर्शक शब्द व वाक्य मराठी अर्थासह शिकलो. हे शब्द व वाक्य तुम्हाला इंग्रजी भाषा चांगली समजण्यास मदत करतील. तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास, मित्रांना शेअर करा .पुढच्या पोस्टमध्ये भेटू नवीन महितीसह. धन्यवाद!
Hello, kids! Welcome to our blog. Today, we will learn the names of fruits in English ! Fruits are delicious and healthy! Let’s start!...